तब्बल ३५ लांखांचा गुटखा जप्त करण्यात पोलिसांनी मिळाले यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात महाराष्ट्राची सीमा असलेल्या वाका चार रस्ता येथे एक गुटखा आणि प्रतिबंधीत पानमसाला वाहतुक करणारा ट्रक पकडण्यात आला. पोलीसांना या बाबत गोपनीय माहीती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सदरचा आयचर मालमोटार आडवुन तिच्या चालकाकडे विचारणा केली असता त्याच्याकडुन उडवा उडवीचे उत्तरे मिळाली. नंतर सदर आयचरची तपासणी केली असता बाहेरुन ताडपत्रींचे गठ्ठे … Continue reading तब्बल ३५ लांखांचा गुटखा जप्त करण्यात पोलिसांनी मिळाले यश