चोरी झालेले ५३ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : सध्या सायबर गुन्हाचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगार लोकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक करीत आहे. गडचिरोलीमध्ये माहे सप्टेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या चार महिन्यांच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या ५३ मोबाईलचा शोध जिल्हा पोलीसाकडून घेण्यात आला. जिल्ह्यात सध्या पोलिस स्थापना दिवस सुरु आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. … Continue reading चोरी झालेले ५३ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed