पत्नी व मुला मुलीची हत्या करून पतीनेच स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया,दि,२१ सप्टेंबर : तिरोडा तालुक्यात येत असलेल्या चुरडी गावातील बिसेन कुटुंबातील चार लोकांचा अचानक मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली असल्याने  पोलीसाना हि घटना आव्हान देणारी होती तर दुसरीकडे सोशल मीडियात बातमी हि वार्यासारखी पसरली असल्याने  पोलिसावरही दडपण निर्माण झाले होते. त्यामुळे सदर घटनेची सखोल चौकशी शिवाय हे कोड सुटणार नसल्याने पोलीस … Continue reading  पत्नी व मुला मुलीची हत्या करून पतीनेच स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय