प्रियसीने प्रियकरावर झाडली बंदुकीची गोळी!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था, १८ डिसेंबर:  पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कटवा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या केसिया गावात बुधवारी दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास प्रियसीने प्रियकरावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला बंदुकीसह अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रीयसीने तरुणाला मिठी मारली, त्याचं किस घेतलं. दोघांनी मिळून सिगारेट ओढली … Continue reading प्रियसीने प्रियकरावर झाडली बंदुकीची गोळी!