लग्न समारंभात वरात घेऊन जाणारा टेंम्पो पलटी; अपघातात १८ वऱ्हाडी गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. ९ एप्रिल :  आर्वी तालुक्यात लग्नसमारंभा करीता वरात टेंम्पोने आर्वीकडे जात असतांना अचानक टेम्पो वाढोना बेडोना घाटात पलटी झाल्याने भयंकर अपघात झाला. त्यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ मदत करत अपघातग्रस्तांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात आर्वी येथे भरती केले. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथील सहकार मंगलकार्यालयात वर प्रफुल गोपाळराव जाधव रा. गारपीट यांचे … Continue reading लग्न समारंभात वरात घेऊन जाणारा टेंम्पो पलटी; अपघातात १८ वऱ्हाडी गंभीर जखमी