धक्कादायक!! काकाचे मुंडक दिले नाही म्हणून १५ वर्षीय निर्दोष बालकाची निर्घुण हत्या!

आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी राज पांडेच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी राजचे अपहरण करून केली हत्या. आएगी याद तुझे मेरी… तूम मुझे कभी भूल ना पाओगे. मुलाला गायक बनविण्याचे कुटुंबाचे स्वप्न भंगलं. आई- बहिण- वडिलांचा शोक अनावर. संतप्त नातेवाईकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईवर झालेल्या कथीत … Continue reading धक्कादायक!! काकाचे मुंडक दिले नाही म्हणून १५ वर्षीय निर्दोष बालकाची निर्घुण हत्या!