धक्कादायक!! २० वर्षीय मुलीवर अत्याचार करून केली हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २७ नोव्हेंबर : मुंबईतल्या कुर्ल्यातील एका २० वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुर्ल्याच्या एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवरील लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. ही इमारत नेहमी बंद असते. एक १८ वर्षाचा मुलगा आपल्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी या … Continue reading धक्कादायक!! २० वर्षीय मुलीवर अत्याचार करून केली हत्या!