धक्कादायक!! एका अल्पवयीन आईने ४०दिवसांच्या चिमुरड्याची दोरीनं गळा आवळून केली हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, २६ नोव्हेंबर: मध्य प्रदेशातील दमोह येथील तेंदुखेडा येथे एका आईनं आपल्या ४० दिवसांच्या चिमुरड्याची दोरीनं गळा आवळून हत्या केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे मुलाची हत्या केल्यानंतर आईनंच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. पण पोलिसांना मुलाच्या मृत्यूचा संशय आला. त्यानंतर बाळाचं शवविच्छेदन करण्यात आले. … Continue reading धक्कादायक!! एका अल्पवयीन आईने ४०दिवसांच्या चिमुरड्याची दोरीनं गळा आवळून केली हत्या!