धक्कादायक! आईने आपल्या 13 वर्षीय मुलीला परपुरुषाशी ठेवायला लावले शरीरसंबंध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, दि. १८ सप्टेंबर : आईने आपल्या १३ वर्षीय मुलीला परपुरुषाशी शरीरसंबंध ठेवायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी आई आणि ५२ वर्षीय नराधमाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आई आणि अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरेचा धाक दाखवत … Continue reading धक्कादायक! आईने आपल्या 13 वर्षीय मुलीला परपुरुषाशी ठेवायला लावले शरीरसंबंध