धक्कादायक! एका शिक्षकानं शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बनवलं शिकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वर्धा, दि. २६ नोव्हेंबर : वर्धा जिल्ह्यात मोडत असलेल्या तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शिकवणी चालकानं १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केले आहेत. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर, तिला रुग्णालयात दाखल केलं असता ती  गर्भवती असल्याचं स्पष्ट … Continue reading धक्कादायक! एका शिक्षकानं शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बनवलं शिकार