धक्कादायक! दिवाळीदीनी मध्यरात्री युवकाने गळफास लावून केली आत्महत्या!!

एकाच फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन गळफास दोन लोक करत होते आत्महत्या शंकेला उधान? लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गोंदिया, ५ नोव्हेंबर : दिवाळी लक्ष्मीपूजन दिनाच्या मध्यरात्री युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना गोंदिया जिल्हाच्या देवरीच्या फुटाना गावात घडली आहे. कैलास रामलाल कोचे (२५) असे मृतकाचे नाव आहे. विशेष म्हणजे एकाच फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन … Continue reading धक्कादायक! दिवाळीदीनी मध्यरात्री युवकाने गळफास लावून केली आत्महत्या!!