धक्कादायक! महिला पोलीस शिपाईने केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. ३० जानेवारी : गडचिरोली पोलीस वसाहतीत राहत असलेल्या महिला पोलीस शिपाई हिने रात्रीच्या १०.३० वाजताच्या च्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिला पोलीस शिपाईचे नाव प्रणाली काटकर (३५) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक महिला पोलीस शिपाई गडचिरोली मुख्यालयात दोन वर्षापासून कार्यरत होत्या. त्यांचे … Continue reading धक्कादायक! महिला पोलीस शिपाईने केली आत्महत्या!