धक्कादायक!! नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून पाच लाखांच्या नोटांची चोरी!…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकरोड परिसरात असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून तब्बल पाच लाखांच्या नोटा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी करन्सी प्रेस मधील कर्मचाऱ्यांची गोपनीय रित्या चौकशी सुरू आहे. ही घटना दोन आठवड्यापूर्वी घडली असुन नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी … Continue reading धक्कादायक!! नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून पाच लाखांच्या नोटांची चोरी!…