धक्कादायक! ५ मित्रांकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  पुणे डेस्क, दि. २ जुलै :  पाच मित्रांकडून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी मागील दोन वर्षापासून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच मित्रांनी तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे.  आरोपींनी कधी अलिशान वाहनात तर कधी लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार … Continue reading धक्कादायक! ५ मित्रांकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार