धक्कादायक! लग्नासाठी गेलेल्या जावयाच्या अंगावर ओतले पेट्रोल अन् दिले जाळून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आहे. मेहुणीच्या लग्नासाठी सासरी गेलेल्या जावयावर मेहुण्याने पेट्रोल टाकून जाळल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत जावई गंभीररित्या होरपळला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हमीरपूर जिल्ह्यातील पौथिया गावातील गुरुप्रसाद यांच्या लहान मुलीचे ६ जूनला लग्न होते. लग्नासाठी सवरापुर येथे राहणारा मोठा … Continue reading धक्कादायक! लग्नासाठी गेलेल्या जावयाच्या अंगावर ओतले पेट्रोल अन् दिले जाळून