धक्कादायक!! फोनवरून शिवीगाळ केली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून केला खून!

शिव्या का दिल्या असा जाब विचारायला गेले असता आरोपींनी त्यांना काठ्या व तलवार आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  पुणे : फोनवरून शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांचा  काठ्या, तलवारीने सपासप वार करून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील पाटसच्या परिसरातील तामखंडा येथील भानोबा मंदीरा … Continue reading धक्कादायक!! फोनवरून शिवीगाळ केली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून केला खून!