धक्कादायक!! पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलीस शिपायावर अत्याचार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वाशिम, दि. ४ जून : वाशिममधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीचा गैरफायदा घेत घरी येऊन पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलीस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर … Continue reading धक्कादायक!! पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलीस शिपायावर अत्याचार!