धक्कादायक! रिक्षाचालक महिलेने प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या!!

पती बेपत्ता असल्याचा केला होता बनाव, कल्याण क्राइम ब्रांचने केली उकल… लोकस्पर्श न्यूज नेटवर्क डोंबिवली, दि. १८ जून : एका रिक्षाचालक महिलेने आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह नेरळ हद्दीत फेकून दिल्याची घटना उघडीस आली आहे. आपले कृत्य लपवण्यासाठी तिने पती बेपत्ता असल्याची तक्रार डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली. मात्र कल्याण क्राइम ब्रांचने या महिलेचे … Continue reading धक्कादायक! रिक्षाचालक महिलेने प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या!!