धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  उस्मानाबाद, दि. २६ फेब्रुवारी :  उस्मानाबाद येथे एसटी विलिनीकरणाबाबत निर्णय होत नसल्याने आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचा मृतदेह बस स्थानकात आणण्यात आलाय. हनुमंत अकोसकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते तुळजापूर आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांनी काल रात्री उस्मानाबादेत आपल्या राहत्या घरी उशीरा विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. हा मृतदेह बस आंदोलन … Continue reading धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या