धक्कादायक! लग्नाला नकार देऊनही तरुण काढायचा छेड; छेडछाडिला कंटाळुन युवतीने केली आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, ०२ जानेवारी:  मालेगांव शहरातील जाफरनगर भागात राहणाऱ्या एका गल्लीतील उड्डाणटप्पू युवकाच्या एकतर्फी प्रेम व लग्नाला दिलेला नकार आणि त्यातून सतत होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून एका २० वर्षीय तरुणीने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घडल्याने परिसरात एकच खडबड उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतक तरुणीचे नाव आशिया मोहंमद … Continue reading धक्कादायक! लग्नाला नकार देऊनही तरुण काढायचा छेड; छेडछाडिला कंटाळुन युवतीने केली आत्महत्या