“वंशाला दिवा पाहिजे” ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आपल्या कुळाचा, घराण्याचा वंश आणि वारसा हा फक्त मुलगाचं चालवू शकतो. यासाठी धांदाड विचारांनी आणि बुरसटलेल्या मानसिकतेने ग्रासलेले लोक, कधी काय करतील ? याचा नेम नाही… असाच काहीसा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आलाय. बीड दि,११ ऑगस्ट : पोटच्या मुलाला मूल होणार नाही हे माहिती झाल्यानंतर, “वंशाला दिवा पाहिजे” ही मागणी करत, … Continue reading “वंशाला दिवा पाहिजे” ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं.