धक्कादायक! सावत्र आईच्या मारहाणीत साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ३० सप्टेंबर : डोंबिवलीत घडलेल्या एका घटनेमुळे शहर हादरून गेलंय सावत्र आईने अमानुषपणे केलेल्या मारहाणीत साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. अंतीमादेवी असं या निर्दयी महिलेचं नाव आहे .या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अंतीमा देवी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तिला अटक केली आहे. डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरात … Continue reading धक्कादायक! सावत्र आईच्या मारहाणीत साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू