धक्कादायक! अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, प्र. कुलगुरू यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विविध विभागाचे कामकाज ऑनलाइन होण्यासाठी डॉट कॉम इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडला ७२ लाखांचे दिलेले कंत्राट बेकायदेशीर असल्याचा आरोप करत यात कुलगुरू मुरलीधर चांदेकर प्र. कुलगुरू राजेश जयपुरकर यांनी पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी विद्यापिठाचे निलंबित सिनेट सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी केली आहे. … Continue reading धक्कादायक! अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, प्र. कुलगुरू यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार