धक्कादायक!! पतीच्या सततच्या छळाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे, ०७ जून : अवघ्या एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेनं आपल्या मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने माहेरच्यांकडून दारूसाठी पैसे आणावेत म्हणून आरोपी पती तिला नेहमी त्रास देत होता. आरोपी पतीच्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेऊन स्वतः ला संपवलं आहे. ही घटना ४ जून रोजी पुण्यातील … Continue reading धक्कादायक!! पतीच्या सततच्या छळाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या!