धक्कादायक!! आलापल्लीत राहत्या घरी महिलेचा आढळून आला मृतदेह!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली: अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील वेलगुर रोड वरील वॉर्ड क्रमांक २ मधील एका राहत्या घरात आज सकाळच्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळला आहे. तिच्या पतीनेच तिची हत्या केली असल्याचा संशय आहे. मृतक महिलेचा पती फरार असल्याची माहिती आहे. मृतक महिलेचे नाव सुशीला गॊपीचंद मडावी वय ४५ वर्ष असे आहे. आलापल्ली येथील वेलगुर रोड … Continue reading धक्कादायक!! आलापल्लीत राहत्या घरी महिलेचा आढळून आला मृतदेह!