धक्कादायक!! युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून चक्क विषप्राशन करून केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अकोला, दि. २० नोव्हेंबर : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत हिरपूर अंतर्गत येत असलेल्या मौजे साखरी येथील रहिवाशी युवा शेतकरी प्रवीण बाबुलाल पोळकट (३२) यांनी कर्जाला कंटाळून शेतात दिनांक १८ नोव्हेंबर ला दुपारी ४ वाजताच्या सुमारास  विषप्राशन केले होते. दरम्यान त्याला उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान अकोला येथे १९ नोव्हेंबर … Continue reading धक्कादायक!! युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून चक्क विषप्राशन करून केली आत्महत्या!