धक्कादायक ! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अनैतिक संबंधातून महिला करायची ब्लॅकमेल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ७ फेब्रुवारी : अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेमुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदिनाथ गडकर नामक युवकाला परिसरातील २३ वर्षे महिला अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करत होती व वारंवार पैशाची मागणी करत होती. त्या संपूर्ण त्रासाला कंटाळून आदिनाथ नामक या युवकाने गळफास … Continue reading धक्कादायक ! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अनैतिक संबंधातून महिला करायची ब्लॅकमेल