अहेरीत जावयाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी,२४ जून : अहेरी येथील धर्मपुरी वॉर्डात जावयाने सासऱ्याची बंदूकीतून गोळी झाडून हत्या केल्याची घटना काल रात्रौ 10 च्या सुमारास घडली आहे. सासऱ्याचे नाव मारोती मत्तामी रा.खोरडा ता चामोर्शी असे आहे.तर आरोपी जावयाचे नाव मनोज गावडे  असे आहे.  आरोपी मनोज गावडे हे पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती आह्रे . काल बुधवारी मारोती … Continue reading अहेरीत जावयाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या