धावत्या कार समोर येऊन एसटी चालकानी केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नंदुरबार, दि. १६ जानेवारी : अकोट तालुक्यातील देवरी फाट्या नजीक एसटी चालकाने धावत्या कार समोर येऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी  ७:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. अरविंद अनंत चव्हाण (४०) रा.देवरी) असे मृतकाचे नाव असून ते शहादा डेपो (जिल्हा नंदुरबार) येथे एसटी चालक म्हणून नोकरीला होते. सदर कर्मचारी हा मागील पाच ते … Continue reading धावत्या कार समोर येऊन एसटी चालकानी केली आत्महत्या!