जागेच्या वादावरून काठीने मारहाण झाल्याने उपसरपंचाचा मृत्यू…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  भंडारा, दि. २७ नोव्हेंबर : भंडारालगत असलेल्या दवडीपार येथे जागेच्या किरकोळ वादाचे रुपांतर विकोपला गेल्याने रागाच्या भरात लाठीने डोक्यावर वार केल्याने  उपसरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. मृत झालेल्या उपसरपंचाचे नाव दिनेश बांते (३९) असून दवडीपार येथील रहिवासी आहे. याच गावातील वाद करणारे माजी पोलीस पाटील मदन मत्तेसह पाच मुलावर … Continue reading जागेच्या वादावरून काठीने मारहाण झाल्याने उपसरपंचाचा मृत्यू…