बालविवाह थांबविण्यास महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोलीस विभागाचे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 7 जून : चामोर्शी तालुक्यात एक बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती महिला व बाल विकास कार्यालय आला मिळाली होती. लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व पोलीस स्टेशन आष्टी यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता विवाहस्थळ गाठले व बालक 18 वर्षाखालील असल्याची खात्री करून, सर्व माहितीची शहानिशा झाल्यानंतर पोलीस स्टेशन आष्टी येथील … Continue reading बालविवाह थांबविण्यास महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोलीस विभागाचे यश