३० हजार रूपयांची लाच घेतांना तहसीलदारांना रंगेहात केली अटक; एसीबी ची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भंडारा, दि. २३ जुलै : कोणतीही महसूली कारवाई न करता अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यास परवानगी देण्यासाठी ३० हजार रूपयाची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी तहसीलदार यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली आहे. गजानन बोंबुर्डे असे अटक करण्यात आलेल्या तहसीलदारांचे नाव आहे. लाच प्रकरणात एका बड्या अधिकाऱ्याच्या अटकेने … Continue reading ३० हजार रूपयांची लाच घेतांना तहसीलदारांना रंगेहात केली अटक; एसीबी ची कारवाई