तहसीलदारांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. ६ जुलै : नागेपल्ली येथील नाल्यातून बैलबंडी द्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ८ बैलबंडया वर आज सकाळच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी आर.पी.सिडाम यांच्या पथकाने केली आहे. नागेपल्ली येथील नाल्यातून अवैधरित्या रेतीची तस्करी होत असल्याची माहिती अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी … Continue reading तहसीलदारांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई