भीषण अपघात: झायलो पुलावरुन कोसळून सात जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये तिरोडातील आमदारपुत्राचाही समावेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. २५ जानेवारी :’ वर्धा-देवळी मार्गावर रात्री १.३० वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील भाजप चे आमदार विजयभाऊ रहांगडाले तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांचे एकुलते एक सुपुत्र अविष्कार रहांगडाले याचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार,  वर्धा जिल्ह्यातील सावंगी … Continue reading भीषण अपघात: झायलो पुलावरुन कोसळून सात जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये तिरोडातील आमदारपुत्राचाही समावेश