टीईटी परीक्षा घोटाळा : आश्विन कुमारच्या घरातून २ किलो सोनं, २४ किलो चांदी जप्त; पोलिसांचा धडाका सुरुच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. २५ डिसेंबर : पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी कारवाई सुरुचं आहे. पुणे पोलिसांनी थेट राज्याबाहेर कारवाई करीत बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून २४ किलो चांदी आणि २ किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. जप्त केलेल्या ऐवजाची किंमत १ कोटी पेक्षा अधिक असल्याचे उघडकीस आले आहे. अश्विन कुमार … Continue reading टीईटी परीक्षा घोटाळा : आश्विन कुमारच्या घरातून २ किलो सोनं, २४ किलो चांदी जप्त; पोलिसांचा धडाका सुरुच