दुकानाचे शटर तोडून लाखोंची चिल्लर उडवणाऱ्या टोळीला ठाणेनगर पोलिसांनी केले जेरबंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील घाऊक बाजारात असलेल्या टाऊन्स बाजार सुपरमार्केट या दुकानात दिनांक २३ मे रोजी रात्री ३.०० वाजताच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. तीन अज्ञात चोरटयांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील १ लाख १२ हजारांची चिल्लर आणि ३३ हजारांच्या नोटा असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लुटला. रस्त्यावर रिक्षा उभी करून त्यांनी ही … Continue reading दुकानाचे शटर तोडून लाखोंची चिल्लर उडवणाऱ्या टोळीला ठाणेनगर पोलिसांनी केले जेरबंद