अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर :  शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांनी १० वर्षे कारावास आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. मनोज जर्नादन भिसे  (४५) असे नराधमाचे नाव आहे. भिसे याने शेजारी राहणाऱ्या एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप … Continue reading अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास