खूनाच्या गुन्हयातील फरार आरोपीना 48 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड,  दि. २४ नोव्हेंबर : 21/11/2022 रोजी प्रॉपर नांदेड शहरात प्रेमी युगलातील मुलाचा खुन झाला होता. त्यामध्ये पोलीस ठाणे विमानतळ येथे गुरनं. 398/2022 कलम 302, 364, 341, 143, 147, 148, 149 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, … Continue reading खूनाच्या गुन्हयातील फरार आरोपीना 48 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक