सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख अमरावतीच्या महिलेला पडली महागात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अमरावती : शहरातील ५२ वर्षीय महिलेची सोशल मीडियावरून विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख तिला चक्क १४ लाख ७७ हजारांमध्ये पडली. तोतयाने सेवानिवृत्त महिलेची फसवणूक केली. प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील अचलपूर मार्गावरील कॉलनीत राहणाऱ्या महिलेची ओळख सोशल मीडियावरून (फेसबुक) एका विदेशी व्यक्तीसोबत झाली. त्या अनोळखी व्यक्तीने स्वत:हून फ्रेण्ड रिक्वेस्ट … Continue reading सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख अमरावतीच्या महिलेला पडली महागात…