गडचिरोलीत ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करणार – पोलीस अधीक्षक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १४ नोव्हेंबर : नक्षल विरोधी अभियान अंतर्गत गडचिरोली पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत मिलिंद तेलतुंबडे या कुख्यात नक्षलवाद्यासह तब्बल २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार करण्यात आलेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आहेत. या सर्व मृत नक्षलवाद्यांचे शवविच्छेदन करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर … Continue reading गडचिरोलीत ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करणार – पोलीस अधीक्षक