जव्हार मधील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळला…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, दि. १७ जून : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातील वडपाडा गावातील बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. सदर मुलगी ही आदिवासी समाजाची असून तिने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. मंगळवारपासून ही १६ वर्षीय अचानक बेपत्ता झाली होती, या प्रकरणी तिच्या पालकांनी जव्हार पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु … Continue reading जव्हार मधील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळला…