रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; २ डॉक्टरसह ६ जणांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. १२ मे : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असतांनाच अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच या इंजेक्शनचा काळाबाजार करून त्याची चढ्या दरात विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश अमरावती शहर गुन्हे शाखेने केला आहे. मागील काही दिवसांपासून हे रॅकेट मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने काल रात्री ११.०० … Continue reading रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; २ डॉक्टरसह ६ जणांना अटक