नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळुन लावण्यात पोलीस दलास आले यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि, २० सप्टेंबर : विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे . काल दि,१९ सप्टेंबर २१ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके ताडगाव हद्दीतील मौजा मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी … Continue reading नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळुन लावण्यात पोलीस दलास आले यश