मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यानी ४० हजाराचा ऐवज केला लंपास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क : डोंबिवली शहरात दुकान फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून पुन्हा एकदा मेडिकल दुकान फोडून जवळपास ४०  हजाराचा ऐवज लंपास केला आहे. वाढत्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डोंबिवली शहरात काही दिवसांपूर्वी पोलीस चौकी समोरील मेडिकल चे शटर वाकवून चोरी झाली होती ही घटना ताजी असतानाच आज त्या दुकानाच्या ३०० … Continue reading मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यानी ४० हजाराचा ऐवज केला लंपास