फुलसावंगीच्या “रँचोचा” हेलिकाँप्टर ची ट्रायल घेताना दुर्दैवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ १२ ऑगस्ट :अवघ्या 25 व्या वर्षात तरुण मुलं नोकरीच्या शोधात किंवा करिअरच्या धामधुमीत व्यस्त असतात. मात्र इब्राहिमने 3 इडियट्समधल्या रँचोप्रमाणे स्वत: काहीतरी बनवण्याचं स्वप्न पाहिलं. ते स्वप्नही सत्यात उतरलं. त्याने हेलिकॉप्टर बनवलं. मात्र तेच स्वप्न त्याचा घात करेल असं कुणालाही वाटलं नसेल हेलिकाँप्टर तयार करणाऱ्या शेख इस्माईल चा दुर्दैवी मृत्यू यवतमाळ … Continue reading फुलसावंगीच्या “रँचोचा” हेलिकाँप्टर ची ट्रायल घेताना दुर्दैवी मृत्यू