‘त्या’ दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, १८ जून :  ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ मध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली आरे मुंबईतील पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे हातातलं काम गेलं. डोक्यावरचं छत सुद्धा जाण्याची वेळ आली, त्यावेळी या अभिनेत्री आरेमध्ये त्याच्या मित्राकडे गेल्या होत्या. हा मित्र पेईंग गेस्ट ठेवत असे, तिथे आधीच … Continue reading ‘त्या’ दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक