चांदीची साडेतीन लाख रु. ची भांडी-साहित्य चोरणा-या टोळीला पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ४ मार्च :  चंद्रपूरच्या रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. चंद्रपूर शहरातील विवेकनगर भागातील प्रदीप चेपूरवार यांच्या घरी ही चोरी झाली होती. गजानन महाराज प्रगट दिनासाठी परिवाराने पूजेसाठी वापरले जाणारे चांदीची भांडी-मूर्ती-ताटे आदी साहित्य बाहेर काढले होते. रात्री उशिरा घरातच काढून ठेवलेल्या साहित्याची घरातील ग्रील उचकटून चोरी झाली. सकाळी … Continue reading चांदीची साडेतीन लाख रु. ची भांडी-साहित्य चोरणा-या टोळीला पोलिसांनी केली अटक