भीषण अपघात: कार-कंटेनरची समोरासमोर धडक, धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. ३० जानेवारी : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावानजीक कार आणि कंटेनरची समोरसमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली आहे. प्राप्त माहितीनुसार जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याहून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या इको कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव … Continue reading भीषण अपघात: कार-कंटेनरची समोरासमोर धडक, धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू