भीषण अपघात : कार अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू सहाजण गंभीर जखमी 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. १५ एप्रिल : मोठा भावाचा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आटोपून घरी – जात असताना चीचपल्ली जवळ लहान भावाच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याने त्या अपघातात सासू – सुनेचा जागीच मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.  प्राप्त माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी चंद्रपुरात मोठ्या भावाच्या पुण्य स्मरणाचा … Continue reading भीषण अपघात : कार अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू सहाजण गंभीर जखमी