खाजगी बस पलटल्याने अपघात ; तीन गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली जिल्ह्यात कोरोना १९ पासून  आगार विभागामार्फत बसेस कमी  केल्याने खाजगी वाहन चालकांची  मुजोरी वाढली असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून घेऊन जात आहेत. एवढेच नव्हे तर एखाद्या प्रवाशाने काही प्रश्न केल्यास दमदाटी सुद्धा करण्याचे प्रकार कित्येकदा प्रवाशाने कथन केले आहे . मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याने खाजगी वाहन चालकांचे मनमर्जी, उर्मटपणा … Continue reading खाजगी बस पलटल्याने अपघात ; तीन गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी